आम्ही कोण आहोत(WHO WE ARE):
"डाळिंब शेतकरी" हा ब्लॉग डाळींबाची शेती तसेच इतर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनसाठी बनवला आहे. डाळिंब शेतीतील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, उपाययोजना, फवारणी, रोग व उपाय तसेच इत्यादी शेतीविषयक माहिती या ब्लॉग मध्ये दिलेली आहे .नवीन शेतकऱ्यांना जास्त अडचणी येतात त्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
("Pomegranate Farmers" This blog is for pomegranate farmers as well as other farmers. This blog gives information about the problems faced by the farmers in pomegranate farming, solutions, spraying, diseases and remedies etc. We are trying to overcome the problems faced by the new farmers.)
आमची उद्दिष्टे(Our Goals) :
शेतकऱ्यांना मदत हेच आमचे ध्येय आहे. (Our goal is to help farmers.)